Ganapati Bappa incarnated in tomato at Malewad
मळेवाड येथील चित्रकार मदन मुरकर यांच्या घरी चक्क टोमॅटोत गणपती बाप्पा अवतरले.मदन मुरकर हे चित्रकार असून त्यांची बाप्पावर अतूट श्रद्धा आहे. अशातच त्यांना टोमॅटोत हुबेहूब बाप्पाच् दर्शन झाल. ही बातमी पसरताच त्यांना बऱ्याच जणांनी कॉल करून विचारणा केली. तसेच सदरील टोमॅटो मधील अवतरलेल बाप्पाच रूपाचे भक्तगण दर्शन घेत आहेत. टॉमॅटोत बाप्पा अवतरले याचीच सगळीकडे चर्चा आहे.
न्हावेली / वार्ताहर









