सांगली :
जिह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 218 कोटींचा वाढीव निधी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यामुळे आता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 या सालासाठीचा निधी 430 कोटी 97 लाखावरून 648 कोटी 97 लाख होणार आहे.
नियोजन विभागामार्फत सांगली जिह्यासाठी कमाल मागणी 430 कोटी 97 लाख कळवली होती. परंतु पुणे येथे झालेल्या बैठकीत जिह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून 218 कोटी रूपये आ†तरी‹ निधी मागणी करण्यात आली. यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी हा वाढीव निधी देण्याचे आश्वासन दिले.
पुणे येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी पुणे महसूल विभागातील जिह्यांची राज्यस्तरीय बैठक झाली. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. विशाल पाटील, आ. सदाभाऊ खोत, इा†द्रस नायकवडी, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, सुहास बाबर, रोहित आर. आर. पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ा†वभागीय आयु‹ चंद्रकांत पुलकुंडवार, ा†जल्हा†धकारी डॉ. राजा दया†नधी, ा†जल्हा पा†रषद मुख्य कार्यकारी आ†धकारी तृ‰ाr धोडा†मसे, महानगरपा†लका आयु‹ शुभम गु‰ा, ा†जल्हा ा†नयोजन आ†धकारी अशोक पाटील व कार्यान्वयीन यंत्रणांचे आ†धकारी प्रत्यक्ष तर ा†जह्याच्या पालक सा†चव ा†वा†नता वेद सिंगल दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
ा†जल्हा वार्षिक योजनेसाठी ा†नधीची मर्यादा घालून ा†दली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ा†जह्याच्या ा†वकासासाठी आ†तरी‹ ा†नधीची मागणी केली आहे. वाढीव ा†नधी देणार आहोत, अशी ग्वाही आ†जत पवार यांनी यावेळी ा†दली.
- मॉडेल स्कूलसाठी शासनाकडून निधी
ा†जल्हा वार्षिक योजनेतून चालू आर्थिक वर्षात ा†दलेला ा†नधी ा†वा†हत वेळेत खर्च करावा, असे सांगून पवार म्हणाले, सांगली ा†जह्यातील मॉडेल स्कूल उपक्रमासाठी शासनाकडून ा†नधी देऊ. त्याचबरोबर उपक्रमासाठी लोकसहभाग व लोकवर्गणीसाठी प्रयत्न करावा. मॉडेल स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची सांगड घालण्यासाठी प्रशासन प्रमुखांनी ा†नयोजन करावे. शासकीय इमारती व महापा†लका क्षेत्रातील पथा†दवे व पाणीयोजनांची ा†वजेची गरज सौरउर्जेतून भागवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना ा†दल्या.
ा†जह्यातील संरा†क्षत स्मारकांची यादी तयार करून प्रस्ताव शासनास सादर करावा, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सां†गतले. यामध्ये सांगली ा†जह्याच्या ा†नया†मत व ना†वन्यपूर्ण योजनांतर्गत मागील तीन वर्षातील मंजूर व पूर्ण झालेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. साकव बांधकाम, आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी ा†नयोजन ा†नधीमधून केलेल्या प्रयत्नाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.








