प्रतिनिधी / बेळगाव : बागायत खाते आणि जिल्हा फलोत्पादन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत क्लब रोड येथील हयूम पार्कमध्ये 63 वे फल-पुष्प प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शनात विविध फळे आणि फुलांचे आकर्षण राहणार आहे. शिवाय प्रदर्शनात स्टॉल उभारण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यांनी दिली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









