वार्ताहर /मजगाव
मजगाव वॉर्ड क्र. 58 मध्ये तीव्र पाण्याची टंचाई आहे. त्यासाठी गाव पंच कमिटी व नगरसेविकेच्या विनंतीला मान देवून येथील गजानन नगर परिसरात पाणी मोफत वाटप करताना राजू पूजार यांनी रोज एक टँकर मोफत पाणी वाटप करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी पाणी वाटपाला सुरुवात केली.









