प्रतिनिधी / बेळगाव : काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील नागरिकांसाठी शिवस्मारक भवन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात खानापूर तालुक्यातील गरीब कुटुंबांना नियती फाऊंडेशनतर्फे आजच्या समस्या निवारण केंद्रावर चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, आगामी काळात मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि लोकांच्या आरोग्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
Previous Articleखानापूर शहरातील महिलांनाही रोजगार द्या!
Next Article आतुरता गणरायाच्या आगमनाची









