न्हावेली / प्रतिनिधी
पाडलोस गाव ग्रुप आयोजित ग्रामपंचात पाडलोस व डॅा गद्रे आय केअर लेसर सेंटर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत येथे रविवार १४ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.









