संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत असताना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराला शहरातील नागरिकांनी हजेरी लावली . अशा पद्धतीने संजू परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा होत आहे .









