न्हावेली / वार्ताहर
डॅा. गद्रे नेत्र रुग्णालय सावंतवाडी व ग्रामपंचायत न्हावेली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २० जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यत ग्रामपंचायत न्हावेली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची वैशिष्ट्ये अवघ्या सहा हजारामध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया केली जाईल व कॅम्प्युटरद्वारे अचूक चष्मा नंबर काढून सवलीच्या दरात चष्मा वाटप केले जाईल तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन न्हावेली ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









