रेल्वे संपत्ती चोरल्याचा आरोप
मडगाव : मडगावच्या रेल्वे सुरक्षा दलाने चार जणांच्या एक आंतरराज्य चोरटय़ांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 1.87 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सुमारे 1.87 लाख रुपयांचा रेल्वे संपत्तीचा ऐवज चेरुन नेल्याचा या चार संशयित आारेपीवर आरोप आहे. या चारही जणांना मंगळवारी सायंकाळी मडगावच्या न्यायालयात नेण्यात आले. मात्र त्यांना किती दिवसांचा रिमांड मिळाला तसेच या संशयित आरोपींची नावे काय याची माहिती मंगळवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाहीत.









