इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी तर्फे दीपावली निमित्त सावंतवाडी शहरासाठी मुलांमध्ये एकाग्रता, संयम आणि ऐतिहासिक आवड निर्माण व्हावी यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी , या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सौ.रिया रेडीज (9422076721) आणि सेक्रेटरी डॉ. मीना जोशी 9423881169 यांनी केले आहे. तरी आपली नावांची नोंदणी प्रा. सुमेधा धुरी 9405813926 यांच्याकडे रविवार दिनांक 12 नोव्हेंबर पर्यंत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









