पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. अहमदाबादहून मुंबईला परतत असताना त्यांच्या मर्सिडीज कारला अपघात होऊन मृत्यू झाला.
पालघर एसपी यांनी दिलेल्या महितीनुसार सायरस यांच्या कारने डिव्हायडरला धडक दिल्याने हा अपघात घडून आला. पालघर मधील सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला असून जखमी झालेल्या अन्य दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सायरस मिस्त्री हे 2013 साली वयाच्या 43व्य़ा वर्षी टाटा समूहाचे अध्यक्ष बनले होते. पम 2016 मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यांच्या मृत्यूने भारतीय उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








