Rajaram Election : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणी गट क्र 1 मध्ये पहिल्या फेरीत सत्ताधारी आघाडीवर असतानाच गट क्र 2 मध्ये पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर आहे. दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 च्या मतांनी आघाडीवर आहेत. तर माजी आमदार अमल महाडिक हे 1 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर विरोधी गट पिछाडीवर आहे.
उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवारांना मिळालेली एकूण मते
सत्ताधारी महाडिक गट
1) शिवाजी रामा पाटील – 3198
2)सर्जेराव बाबुराव भंडारे -3173
3)अमल महादेवराव महाडिक -3358
विरोधी बंटी पाटील गट
1)शिवाजी ज्ञानू किबिले =2261
2)दिलीप गणपतराव पाटील =2328
3) अभिजीत सर्जेराव माने =2184
Previous Articleपंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
Next Article शिरगावात लोटला देवी लईराईच्या भक्तांचा महापूर









