बेळगाव प्रतिनिधी – कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यामंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कारचा बेळगाव जिल्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी गावाजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात लक्ष्मण सवदी यांना कोणतीही इजा नाही. कार चालकाने नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सवदी यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









