बेळगाव:बेळगाव येथील उचगाव तालुक्यातील शिवारात हत्ती सदृश्य प्राणाच्या पायांचे ठसे आढळून आले आहे , त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री काही शेतकऱ्यांना हत्तीचे दर्शन झाल्याचेही समजते, तसेच मंगळवारी सकाळी हत्तीने आपला मोर्चा बसुर्ते गावच्या तलावाच्या दिशेने वळवील्याची माहिती सूत्रानी दिली आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून तेथील पायाच्या ठशांची शहानिशा करून पुढील तपास सुरु आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









