सातारा प्रतिनिधी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या स्मृतिदिनानिमित्त पाटण मरळी येथे त्यांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.
दौलत नगर येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकांमध्ये आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यतिथी सोहळा रविवार 23 रोजी पार पडला. राज्य उत्पादन शुल्क मध्ये शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमननी यशराज देसाई मोरनानी शिक्षणात संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांची उपस्थिती होती.
पारायण सोहळ्यामध्ये 758 वाचक सहभागी झाले आहेत. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मंत्री शंभूराजे यांच्या संकल्पनेतून दौलत नगर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई पूर्णाकृती पुतळा व समाधी चळवळ हेलिकॉप्टरने पुष्टी करण्यात येऊन लोकनेत्यांच्या स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आले.









