संगमेश्वर प्रतिनिधी
सलग दोन दिवस संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने गडनदीने धोकादायक पाण्याची पातळी गाठली असल्याने आरवली पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. काही अंतराने या ठिकाणी एकरी वाहतूक सुरू करण्यात आले आहे.संगमेश्वर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी केली.पावसाचा जोर वाढू लागल्याने वाहतुकीचे तसेच काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
Previous Articleघरावर झाड कोसळून घराचे नुकसान
Next Article कुडाळात किरीट सोमय्या यांची प्रतिमा तुडवली पायदळी !









