सांगली :
जिह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबा†धत पाच मोठ्या सूतगिरण्यांकडे जिल्हा बँकेचे सुमारे 134 कोटी 42 लाख थकबाकी असून अनेक वर्षापासून या गिरण्या बँकेच्या ताब्यात आहेत. या सूता†गरण्यांवर बँकेने कर्ज वसुलीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला असून त्यांची मालमत्ता ा†वक्री करण्यासाठी बॅँकेने 20 फेब्रुवारीपर्यंत ा†ना†वदा मागवल्या आहेत. बँकेने यापूर्वीही या सूता†गरण्यांचा ा†ललाव जाहीर केला होता. मात्र त्याला प्रा†तसाद ा†मळाला नाही. यापैकी तीन सूता†गरण्या बॅँकेने स्वत: खरेदी केल्या आहेत.
ा†जल्हा बॅँकेच्या कर्जाची थकबाकी वसुलीसाठी बॅँकेने स्वामी रामानंदभारती सहकरी सूता†गरणी तासगाव, खानापूर तालुका को ऑप स्पिनिंग ा†मल्स ा†वटा, शेतकरी ा†वणकरी सहकारी सूता†गरणी इस्लामपूर, प्रा†तबिंब मागासवर्गीय को ऑप इंडस्ट्रिज इस्लामपूर व ा†वजयालक्ष्मी कॉटन ा†मल्स आटपाडी यांच्या मालमत्ता ा†वक्रीसाठी ा†ना†वदा मागवल्या आहेत.
या सर्व सूता†गरण्यांकडे ा†मळून ा†डसेंबर 2024 अखेर केवळ मुद्दलाची 134 कोटी 42 लाख 52 हजार ऊपये थकबाकी आहे. यावरील थकीत व्याजही कोट्यावधी ऊपयांच्या घरात आहे. या संस्थांच्या ा†ललावासाठी ा†नविदा दाखल करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तर 24 फेब्रुवारीला ा†नविदा उघडल्या जाणार आहेत.
स्वामी रामानंदभारती सहकरी सूता†गरणी तासगाव 45.81 कोटी, शेतकरी ा†वणकरी सूता†गरणी इस्लामपूर 49.31 कोटी, खानापूर तालुका को ऑप स्पिनिंग ा†मल्स ा†वटा 17.99 कोटी, प्रा†तबिंब मागासवर्गीय इंडस्ट्रिज इस्लामपूर 7.55 कोटी व ा†वजयालक्ष्मी कॉटन ा†मल्स आटपाडीची 13.74 कोटींची थकबाकीचा समावेश आहे.
बँकेने सेक्या†रटायझेशन अॅक्टअंतर्गत सूता†गरण्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्याकडील थकबाकी कायम आहेत. यातील शेतकरी ा†वणकरी, प्रा†तबिंब मागासवर्गीय व ा†वजयालक्ष्मी कॉटन ा†मल बॅँकेने मार्च 2020 मध्ये स्वत: खरेदी केल्या. या कर्जदार संस्थांची सात वर्षात ा†वल्हेवाट लावून कर्ज वसुली करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या खरेदीला मार्चमध्ये 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या संस्थांकडील कर्ज वसुली बॅँकेला करावी लागणार आहे.
- दिग्गज नेत्यांशी संबधित
ा†ललावात काढलेल्या पाच सूता†गरण्या ा†दग्गज नेत्यांशी संबा†धत आहेत. दोन संस्थांचे संचालक ा†जल्हा बॅँकेतही संचालक आहे. माजीमंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधीत शेतकरी ा†वणकरी व प्रा†तबिंब सूता†गरणी आहेत. बॅँकेचे संचालक सुरेश पाटील व माजी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी संबा†धत स्वामी रामानंद भारती सूता†गरणी आहे. आमदार सुहास बाबर व ा†जल्हा बॅकेचे संचालक अमोल बाबर यांच्याशी संबा†धत खानापूर ा†वणकरी सूता†गरणी तर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी संबा†धत ा†वजयालक्ष्मी कॉटन ा†मल आहे.








