बेळगाव – चौथ्या कोरोना लाटेचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण विजापूर जिल्ह्यात आढळून आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
45 वर्षीय रहिवासीचे आरटीपीसीआर आणि कोरोना चाचणीत झाली त्यात तो पॉझिटिव्ह आढळला. कोरोना पॉझिटिव्ह पीडित व्यक्तीचे आरोग्य उत्तम आहे. जिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









