सावंतवाडी / वार्ताहर
मातोंड येथील दिगवंत दशावतार कलाकार राजन गावडे यांच्या कुटुंबीयांना संदिप गावडे फाउंडेशनच्या माध्यमातून युवा नेते संदिप गावडे यांनी २० हजार रुपयाची मदत केली .यावेळी कोनशी गावचे माजी सरपंच कृष्णा गवस, उदय राणे,दादा राणे,सौरभ गावडे आदी उपस्थित होते. कलाकार श्री गावडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतची माहिती मिळताच श्री गावडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









