बीड : माजलगाव येथील धरणात २ दिवसापूर्वी डाॅ.फपाळ यांचे धरणात बुडून निधन झाले होते. त्यांचे प्रेत काढण्यासाठी कोल्हापूर येथून KDRF ची टिम गेली होती. या मधील जवान राजशेखर मोरे यांचे दुर्दैवी निधन झाले.
आज माजलगाव येथे एक हात मदतीचा, या भावनेतुन माजलगाव करांनी मदत फेरी काढली होती.
या मध्ये आ. प्रकाश दादा सोळंके यांनी १ लाख रूपये, जयसिंह भैय्या सोळंके यांनी १ लाख आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २ लक्ष ५२ हजार रूपये मदत कराण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








