बेळगाव – राज्य सरकारने अखेर पंचमसाली समाजाला आरक्षण देऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवीन 2C श्रेणीमध्ये 3A मध्ये राहणाऱ्या ओक्कलिगांचा आणि 3B मध्ये राहणाऱ्या लिंगायतांचा 2D मध्ये समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ओक्कलिगा आणि पंचमसाली यांचा 2अ श्रेणीमध्ये समावेश करण्यासाठी दबाव होता. दरम्यान, 2C आणि 2D श्रेणी निर्माण करून बोम्मई सरकारने निवडणुकीच्या वेळी दोन वर्चस्व असलेल्या समाजाची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









