बेळगाव, टिळकवाडी, येथील तिसरे रेल्वेगेट नजिक उभारण्यात आलेल्या नव्या फ्लायओव्हर ब्रिजखाली लोखंडी कमान उभी करण्यात आली होती, १३ फुटांपेक्षा अधिक उंच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती परंतु गोगटे सर्कलद्वारे काँग्रेसरोड ते तिसरे रेल्वेगेट कडे येणाऱ्या अवजड वाहनांना याची पूर्वकल्पना नसल्याने, त्या वाहनांना पुन्हा माघारी फिरावे लागत होते. कालरात्री एक अवजड वाहन त्या कमानीत अडकल्याने कमानीचे नुकसान झाले होते याची दखल रहदारी पोलिसांनी घेत आज ती अडचणीची ठरलेली कमान हटविण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









