विटा :
अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या चुकीच्या निकालामुळे निर्माण झालेला वाद आता सांगलीच्या मातीत संपवण्याचा निर्धार डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी केला आहे. यंदाचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळ आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेला मल डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यात सांगलीच्या आखाड्यात लढत निश्चित करण्यात आली आहे. या लढतीला दोन्ही मलांनी हिरवा कंदिल दाखवला आहे, असे सांगत महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील वाद सांगलीत संपेल, असा ा†वश्वास चंद्रहार यांनी व्य‹ केला आहे.
चंद्रहार पाटील म्हणाले, सांगलीतील तऊण भारत क्रीडांगणावर हे मलयुद्ध होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारीला सुरवात केली आहे. ा†शवराज लढायला तयार होताच, आज पृथ्वीराज मोहोळनेदेखील होकार ा†दला आहे. कुस्ती शा†कनांच्या मनात महाराष्ट्र केसरी आखाड्यात चुकीच्या ा†नकालानंतर ा†नर्माण झालेल्या वादातून जी सल आहे, ती दूर होईल. शा†कनांना एक चांगली कुस्ती पहायला ा†मळेल. यामुळे वाद बाजूला ठेवून मल नेहमी पुढे जात असतात, हा संदेश महाराष्ट्रभर जाईल. एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीच्या ा†नकालाने ा†शवराज राक्षे यांच्या का†रअरला धक्का बसला आहे, मात्र या घटनेने महाराष्ट्रातील कुस्ती बदनाम होऊ नये, याची काळजी घेणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी हे मलयुद्ध आवश्यक होते. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.
दोन्ही मलांनी सकारात्मक ा†वचाराने कुस्तीसाठी होकार ा†दला आहे. त्यांना प्रत्येकी 25-25 लाख ऊपयांचे मानधन आम्ही देणार आहोत. वाद या दोन मलांचा नव्हता आा†ण नसेल. दोघांनीही कुस्तीची सेवा केली आहे, पुढेही करणार आहेत. त्यांच्यातील या लढतीमुळे त्यांच्या मनावरील दडपण देखील दूर होईल. सध्या ा†नर्माण झालेले मतभेद, मनभेद दूर होतील, अशी अपेक्षा आहे, असे पै. चंद्रहार पाटील म्हणाले.
- दोन–दोन स्पर्धा कशाला?
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरी ही अत्यंत मानाची स्पर्धा असून राजकीय वाद, श्रेयवादातून दोन–दोन स्पर्धा होणे योग्य नाही, अशी भा†मका मांडली आहे. कुस्ती क्षेत्रातील राजकीय वाद बाजूला ठेवून महा†नय नेत्यांनी एका†वचाराने ा†कमान या मानाच्या स्पर्धेचे सर्वोच्च स्थान अबा†धत ठेवावे, अशी अपेक्षा पै. पाटील यांनी व्य‹ केली आहे.








