बेळगाव/प्रतिनिधी: वीजेचा धक्का लागल्याने बाप-लेक जागीच मृत्यू झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील उडिकेरी गावात घडली आहे.
प्रभू हुंबी (वय ६९) आणि मंजुनाथ हुंबी (वय २९) अशी मृतांची नावे आहेत. घरासमोरील कचरा काढताना वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दोडवाड पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे.
Previous Articleबेकायदेशीर इमारतीला तातडीने टाळे ठोका
Next Article थकीत वेतनासाठी सफाई कामगारांचे आंदोलन









