पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ भिषण अपघात झाल असून यामध्ये शाळकरी मुलगा जागीच ठार झाला आहे. समर्थ संतोष शिंदे- मगदूम ( वय ११ ) असे मुलाचे नाव आहे.
अपघातामध्ये चारचाकीचा वाहनाचा ताबा सूटल्याने कारचालकाने रस्त्याच्या कडेला असणारे रसवंतीगृह उडवले. पत्र्याचे शेडात असलेली सरवंतीगृह उचकटून चारचाकी शेतात जाऊन आदळली. चारचाकीचा चालक फरारी झाला आहे.
Previous Articleमनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
Next Article ‘Dis’Qualified MP’; राहुल गांधींनी बदलला ट्विटर बायो








