दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. फणस काढण्यासाठी सकाळी ७ वाजता शेतकरी लक्ष्मण गवस- (वय ७० वर्षे ) शेतीत गेले होते.यावेळी मागुन हत्तीने येवून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









