सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी शहरासह तालुक्यात 21 दिवसाच्या गणरायाला भक्तीपूर्ण वातावरणात काल निरोप देण्यात आला आहे. शहरातील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उभाबाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा मित्र मंडळ या मंडळाच्या सार्वजनिक गणपती बाप्पा सह काही घरगुती गणपती बाप्पाचे देखील भक्तीपूर्ण वातावरणात येथील मोती तलावात विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..” ” गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला..” अशा घोषणांनी सर्व परिसर भक्तीमय झाला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









