न्हावेली / वार्ताहर
सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने शनिवार 22 मार्च रोजी माऊली माध्यमिक विद्यालय नजीक रात्रौ ९.०० वाजता अष्टविनायक दशावतारा नाट्य मंडळ निरवडे त्यांचा दशावतार नाट्य प्रयोग आयोजित केला आहे तर 23 मार्च रोजी रात्रौ ९.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध डबलबारी बुवा अभिषेक शिरसाट व बुवा समीर कदम यांच्या ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी सामन्याचे आयोजन केले आहे. बुवा अभिषेक शिरसाट यांना पखवाज सात रुपेश परब तर तबला साथ अभिषेक सुतार करणार आहे तर गोवा समीर कदम यांना पखवाज साथ ओंकार दुखंडे तर तबला साथ भावेश लाड करणार आहे. तरी दशावतारी नाट्य रसिका आणि डबलबारी रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









