प्रतिनिधी / बेळगाव : कार पलटी झाल्याने माजी आमदार जखमी झाल्याची घटना अथणी नजीक घडली आहे. विजापूरहून चिक्कोडीकडे येत असताना मांजरी येथे माजी आमदार कलप्पाण्णा मगेन्नवर यांच्यासह 6 जणांना घेऊन जाणारी कार उलटली. ट्रकचा टायर फुटून टायर गाडीवर पडल्याने ही घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









