बेळगाव – बेळगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सकल मराठा समाज वैधकीय विभाग यांच्या संकल्पनेतून मराठा ब्लड बँक ची स्थापना करण्याचे योजले आहे. या योजने अंतर्गत चर्चा करण्यांत आली की बेळगावमध्ये ब्लड बँकची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने मराठा ब्लड बँक निर्माण करण्याचे ठरविले गेले आहे.व पुढील उपाय योजने बाबत चर्चा करण्यात आली या बैठकीत वेगवेगळ्या भागातील नामांकित डॉक्टरचा सल्ला घेण्यात आला. यावेळी कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा चे सचिव व विमल फॉउंडेशन चे चेरमन श्री किरण जाधवासह प्रसिद्ध डॉ समीर कुट्रे,डॉ हलगेकर, डॉ रायकर,डॉ पोटे यावेळी उपस्थित होते
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









