भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 15 ऑक्टोबरला सावंतवाडी जिमखाना मैदानावर सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी सावंतवाडी, बांदा, शिरोडा, दोडामार्ग ,आदी ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. अशी माहिती विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
१) वेंगुर्ला : पत्ता – हॉस्पिटल नाका , वेंगुर्ला , मोबाईल ९०४९६९४४५९ : साईप्रसाद / ९६८९७२०७१६ : योगेश )
२) शिरोडा : पत्ता – ध्येयनिष्ठा बिल्डिंग , st बस स्थानक समोर , शिरोडा , मोबाईल : ८३९०९८४१६१: श्रीकांत / ७०६६७६०८३१ : रोहन
३) सावंतवाडी : संजू परब ऑफिस ,रामेश्वर प्लाझा ,सावंतवाडी , मोबाईल :९६३७८४०९६२ : शुभम / ९४०३६२५५०६ : सतीश
४) बांदा : पत्ता – राजाराम बाळू सावंत कट्टा कॉर्नर मुंबई- गोवा हायवेलगत मोबाईल ९५६११७५३५३ : ज्ञानेश्वर / ९४२२३७९०३२: बाळू / ९४२००२०८०२: मकरंद
५) दोडामार्ग : पत्ता – बस स्थानक समोर puc सेंटर ,मोबाईल : ९४२१२२२९२४; सचिन तांबे /९९२३५००८४१: चेतन चौहान
६ ) कुडाळ : पत्ता – bjp ऑफिस कुडाळ मोबाईल ९४२३६८६४६४: दादा साईल
७ ) ओरोस ; पत्ता – गोविंद सुपर मार्केट , वालावलकर सदन rto ऑफिसजवळ मोबाईल ८२०८०९४९१७;सुदर्शन /८३२९४८७५३६; सुप्रिया
८) माणगाव ; पत्ता – माणगाव तिठा , bjp ऑफिस , माणगाव मोबाईल : ८४५९९९६२७८ सीताराम









