मुंबई
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी पॉवरग्रिडच्या समभागाने सोमवारी शेअरबाजारात तेजी प्राप्त केली होती. पॉवरग्रिडच्या समभागाचा भाव सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 3 टक्के वाढत 228 रुपयांवर पोहचला होता. तीन महिन्यांच्या उच्चांकावर कंपनीचा समभाग व्यवहार करत आहे.









