बेळगाव प्रतिनिधी – सीमा भागामध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने एकत्र राहतात, त्यामुळे कायद्यानुसार मराठीत परिपत्रके देणे बंधनकारक आहे. असे असताना कर्नाटक सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. भर पावसातील मोठ्या संख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव शहर, खानापूर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पावसामुळे काही कार्यकर्त्यांना येऊ नका असा सल्ला देण्यात आला. तरी देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









