मुंबई : राज्य निवडणूक आयोगा महाराष्ट्रातील 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींच्या निवडणूका 16 सप्टेंवर होतील असे जाहीर केले आहे. या दिवशी ग्रामपंचायत आणि नागरिकांमधून थेट सरपंचपदासाठीच्या निवडणूक होतील. तर मतमोजणी 19 तारखेला होईल असेही सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने या संबंधीची माहीती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.
यापुर्वी सुप्रिम कोर्टाकडून मे रोजी जिथे पावसाचे प्रमाण कमी आहे अशा क्षेत्रात निवडणूका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या निवडणूकीसाठी 27 टक्के आरक्षणाचा कोटा लागू होणार आहे. या निवडणूकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा, तर साताऱ्यातील 9 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








