प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची लोकसभेच्या ‘वाणिज्य आणि उद्योग संसदे’च्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे देशातील वाणिज्य आणि उद्योग क्षेत्राविषयी ठरविल्या जाणाऱ्या धोरणांमध्ये खासदार शेट्टर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.









