मेष: आर्थिक व्यवहार जपून करा अतिविश्वास नुकसानदायी ठरेल
वृषभ: मनाप्रमाणे लाभ न झाल्यामुळे नैराश्य येऊ शकते
मिथुन: गैरसमजामुळे जवळील नाते तुटू शकते, मानसिक त्रास होईल
कर्क: सरकार नियमाचे पालन करा हलगर्जीमुळे दंड भोगावा लागेल
सिंह: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या, अडचण दूर होईल
कन्या: चिडचिडेपणा व घाई गडबड नुकसानकारक, संयमी राहा
तुळ: वादग्रस्त विधान करणे टाळा अभ्यासांती बोला
वृश्चिक: मनातील संकल्प इतरांकडे बोलू नका, काही गोष्टी गुप्त ठेवा
धनु: वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होईल
मकर: आपल्या विचारांवर ठाम राहा चंचल होऊ नका
कुंभ: कुटुंबासोबत वेळ घालवाल आनंद साजरा कराल
मीन: मनातील संशय वेळेत दूर करून घ्या, पुढील नुकसान टळेल





