Education Minister Deepak Kesarkar gave gifts to Muslim brothers on the occasion of Ramadan!
सावंतवाडी / प्रतिनिधी
सावंतवाडी मध्ये रमजानच्या पवित्र सणानिमित्त आपल्या मुस्लिम बांधवांना शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्याकडून भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले हे वाटप शिवसेनेच्या महिला जिल्हासंघटक अँड निता सावंत कविटकर, माजी नगरसेवक श्री सुरेंद्र बांदेकर , माजी नगरसेविका सौ सपना नाटेकर ,शब्बीर शेख , कमल मांडरकर, शिवसेना पदाधिकारी , महिला शहर संघटक सौ.भारती मोरे ,उपशहरसंघटक कमला मेनन, रिजवान शेख, अबिदा शेखतसेच खोजाली बाग , यांनी सर्वोदय नगर, जुना शिरोडा नाका ते नवीन शिरोडा नाका, गणेश नगर ,मोरडोंगरी या भागात वस्तूंचे वाटप करण्यात आले.









