गुवाहाटी :
आसाम आणि ईशान्येतील काही राज्यांमध्ये शुक्रवारी 4.8 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारची आर्थिक किंवा जीवितहानी झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीनार म्यानमारमध्ये या भूकंपाचे केंद्र जमिनीवत 106 किलोमीटर खोलवर होते. भूकंपाचा धक्का म्यानमारसोबत भारताच्या ईशान्येतील राज्यांमध्ये जाणवला आहे.









