कुडाळ, कणकवली विधानसभा क्षेत्राची जबाबदारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षात प्रवेश केलेले दत्ता सामंत यांची कुडाळ, कणकवली या दोन विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना निरीक्षक आ. रवींद्र फाटक, संजय आंग्रे आदी उपस्थित होते.









