चौके\वार्ताहर
मालवणहून कुडाळच्या दिशेने वाळू वाहतुक करणारा डंंपर व कुडाळ येथून येणारी कुडाळ – मालवण ही एस.टी. बसमध्ये चौके नारायणवाडी या ठिकाणी भीषण अपघात घडल्याची घटना मंगळवार दुपारी १२.३० च्या दरम्याने घटली.हा अपघात एवढा भयानक होता की यात दोन्ही वाहनांचे बरेच नुकसान झाले मात्र भयानक अपघात होऊन एस.टी.चा चालक किरकोळ जखमी झाला.एवढा भयानक अपघात होऊनही कोणीही जखमी झाले नाही.अपघात घटल्यानंतर दोन तासांनी पोलिस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.अपघात होऊन तीन तास होत आले तरी अपघातग्रस्त वाहने रस्ताच्या बाजूला करण्यात आली नव्हती.त्यामुळे या रस्तावरून वाहतुक करणार्या अन्य वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









