प्रतिनिधी
बांदा
श्री देवी माऊली मंदिर येथे शनिवार दिनांक 25 रोजी रात्री ठीक ९.३०वाजता खास लोकाग्रहास्तव मृदुलासुर हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. इन्सुली येथील यंगस्टर दशावतार नाट्यमंडळ बिलेवाडी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.









