न्हावेली / वार्ताहर
नवयुवक नाट्य संपदा तळवणे आयोजित श्री देव रवळनाथ रंगमंचावर शनिवार ३ मे रोजी रात्री ९ वाजता प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित व समीर शिरोडकर दिग्दर्शित तीन अंकी ऐतिहासिक नाटक ‘ इथे ओशाळला मृत्यू ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्य प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .









