प्रतिनिधी / बेळगाव : माजी राज्यसभा सदस्य व केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी नवी दिल्ली येथील केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांना भेडसावणार्या पाणी टंचाई, खंडीत विद्युत पुरवठा, वैद्यकीय औषधांची कमतरता या समस्यांबद्दल माहिती दिली. तसेच पुरेशा निधी अभावी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचार्यांच्या वेतनामध्ये तसेच निवृत्तीवेतनामध्ये विलंब होत आहे. याकडेही केंद्रिय मंत्र्यांचे लक्ष वेधले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









