प्रतिनिधी/बेळगाव: बेळगावच्या नूतन पोलीस वरिष्ठ अधिकारीपदी डॉ भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती करून राज्य सरकाराने आदेश दिला आहे. बेळगावचे विद्यमान एसपी संजीव पाटील यांची बदली बेंगळूर पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे.
Previous Articleअवघ्या पाच दिवसांत बोकनूर गावातील रस्ता उखडला
Next Article सुळगा (हिं.) मार्कंडेय नदीतील पाणी अडवा









