कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल पेंडूरच्या एसएससी सन 1998 – 99 च्या बँचमार्फत माध्यमिक शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर या प्रशालेला रोख रक्कम 52001/- रुपयांची भरघोस मदत देऊन हातभार लावला. ही मदत संस्थेचे चेअरमन गंगाधर राणे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे सचिव घनश्याम राणे, संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक सुरेश तावडे, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









