दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत फेरगुण तपासणीत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॅलेज दोडामार्गची विद्यार्थीनी कु . वेदिका कृष्णा नाईक- 482 गुण – 96.40% तालुक्यात प्रथम आली. तिला इंग्लिश विषयात फेर तपासणीत तब्बल 10 गुण व विज्ञान विषयात 1 गुण वाढून आला आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थाचालक विकास सावंत, खजिनदार सी. एल.नाईक, सचिव व्ही. बी. नाईक, मुख्याध्यापक शैलेश नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Previous ArticleSangli News : जत तालुक्यातील रस्ते व औद्योगिक विकासाबाबत चर्चा
Next Article मुख्य रस्त्यासह लोखंडी मंडप व घरावर कोसळले झाड









