खानपुर प्रतिनिधी – ज्ञानेश्वरी पारायण उत्सव मंडळातर्फे आज शहरात ज्ञानेश्वर माऊली आळंदी ते पंढरपूर दिंडीतील माऊलींच्या घोड्याचे रिंगण पार पडले यावेळी प्रथम रवळनाथ मंदिर येथून भव्य दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. बाजारपेठ ज्ञानेश्वर मंदिर स्टेशन रोड त्यानंतर ही दिंडी मलाप्रभा मैदानावर आली. स्टेशन रोड येथील महालक्ष्मी मंदिर ते शिवस्मारक या ठिकाणी उभे रिंगण पार पडले, त्यानंतर दिंडी शिवस्मारक चौकातून मलाप्रभा मैदानावर आली या ठिकाणी गोल रिंगण सोहळा पार पडला यावेळी हजारो भाविक हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या तालात दोन्ही घोड्यानी तीन रिंगण केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









