District Level Open Record Dance Competition on 26th at Nirwade
श्री शिलकारी कला क्रिडा सेवा मंडळ निरवडे,भंडारवाडी आयोजित शाळा नं.३ येथे सत्यनारायण महापूजेनिमित्त २६ जानेवारी रोजी रात्री ८. वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम पारितोषिक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह व्दितीय ३००१ व सन्मानचिन्ह तृतीय २००१ व सन्मानचिन्ह इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २५ जानेवारी पर्यत समीर केरकर ८६००३७२८९३ व बाबल मयेकर यांच्याशी संपर्क साधावा.
न्हावेली / वार्ताहर









