सावंतवाडी : प्रतिनिधी
कोनापाल गावातील सर्व अंगणवाडीतील मुलांना युवासेना तळवडे विभागाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप युवासेना उपजिल्हाधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख संदिप पांढरे, शाखा प्रमुख संदिप बाईत, युवासेना विभाग प्रमुख रोहन मल्हार, उपविभाग प्रमुख सुरज डिचोलकर, निरवदे युवासेना शाखा प्रमुख मधुकर भाईडकर, युवासेना शाखाप्रमुख मनोहर पारकर, रोहित परब, राजेश भाईडकर, दिनेश पेडणेकर, मनीष मल्हार, तुषार शेटकर, दिनेश पेडणेकर, रोशन मल्हार, दत्ता बाई, प्रसाद पालकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, तळवडे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काजरेकर, आनंद पांढरे, रमेश पांढरे, शालेय शिक्षक, शिक्षिका छोटे बालमित्र उपस्थित होते.
Previous Articleसिंधुदुर्गचे सुपुत्र गीतकार प्रणय शेट्ये यांच्या गीताला पसंती !
Next Article मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट









