भाजपच्या महिला शहर अध्यक्षा श्रीम , मोहिनी माडगावकर यांची कन्या सानिका माडगावकर हिच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर १ सावंतवाडी येथे मोहिनी माडगावकर यांच्या मार्फत मुलांना मोफत दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले . आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









